"जो अलग दिखता है वही बिकता है" या म्हणी प्रमाणे अनेक व्यापारी आपले उत्पादन वेगळ्या शैलीत विकण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. या ही हॉटेल मालकाने मोठ्या हुशारीने हा नवा प्रयोग केला आहे . विडिओ पहा आणि तुमची मतं आमच्या पर्यंत या कंमेंट बॉक्सच्या माध्यमातून पोहचवा
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews